मुंबईतील नामांकित कॉलेजपैकी एक मोठं कॉलेज आणि कॅम्पस सुद्धा. आम्ही कला शाखेच्या तिसऱ्या वर्षाला होतो. एक नवं जग कसलंच बंधन ना टेंशन, नवीन मित्र मैत्रिणी बोले तो फुल टू धमाल. कॉलेज सुरु होऊन जेमतेम एक महिना झालं असेल. सिल्याबल्स देखील सुरु झाला होता. एक नवीन एडमिशन झालेली मुलगी क्लासमध्ये आली माझं नवीन एडमिशन आहे. ऍज उज्वल आपल्यासारखी असावी असा आमचा समज. आमच्या ग्रुपने...





अलिबाग किल्ला मित्रांसोबत अथवा ग्रुपमध्ये गप्पा, मजाक मस्ती करताना खिल्ली उडवताना एखाद्याच्या तोंडून सहज बाहेर पडलेलं वाक्य "अलिबाग से आया है क्या ! आठवतंय का? कधी काळी हा डायलॉग आपल्या तोंडून सुद्धा बाहेर पडला असावा. शाळा, कॉलेज, ऑफिस, नाक्यावरती गपाट्टप्पा करतेवेळी सार्वजनिक ठिकाणी चर्चेत असलेलं. एखाद्या व्यक्तीला हिणवताना तू मूर्ख आहेस का या अर्थाने वापरलेलं हे वाक्यं सर्रासपणे सिनेमा, नाटकं, मालिकांमधून एक "डायलॉग"...
ऑडिशन द्यायला अंधेरीला चाललो होतो. ठाणे स्टेशन गाठलं ट्रेनची वाट पाहत उभा होतो मला जायला उशीर होत होता. ट्रेन पाच ते दहा मिनिटे उशीराच आली. मेट्रोने अंधेरी स्टेशनला पोहचलो. अंधेरी.. गजबजलेलं सर्वात गर्दीच स्टेशन. ब्रिजवरती आलो चालताना लक्ष्य गेलं, समोर एक कपल एकमेकांसमोर घट्टमिठी मारत एकमेकांचे चुंबन घेत एकमेकांकडे पाहत उभे होते. बाजूने कॉलेजच्या मुलांचा ग्रुप देखील चालला होता ते सुद्धा त्यांच्याकडे पाहत...
राजकारण तसा माझ्या आवडीचा विषय नाही कॉलेजात असताना अभ्यासक्रमापुरता होता पण आता मात्र नाही. तसाच तो माझ्याच काय कोणाच्याही आवडीचा नसावा. पण काय करणार राजकारणाशिवाय कोणाचं पानाचं हलत नाही असो... रिमोट हातात घेतला आणि टीव्ही ऑन केला. निवडणुकीच्या बातमीशिवाय आहे काय नवीन बातमी. निवडणुका हि एकमेव राष्ट्रीय पातळीवरची एकच बातमी. विंग कमांडर अभिनंदनची घरवापसी झाली अन सीमेवरच्या बातम्यांना ब्रेक लागला. निवडणुका तोंडावर आल्या...




Surf excel दाग अच्छे हैं टीव्हीवर अनेक जाहिराती दाखविल्या जातात त्यात किती जाहिराती आपल्याला कळतात? काही जाहिराती मनोरंजन म्हणून तर काही जाहिरातींचा अर्थच कळत नाही. प्रॉडक्टच्या नावाखाली कंपन्या जाहिरातीमधून आपल प्रॉडक्ट कसं चांगलं आहे हे दाखवीत असतात. ग्राहकांनी आमच्या वस्तू खरेदी कराव्यात या उद्देशाने जाहिरातींचा वापर करून आकर्षित करून या जाहिरात लोकांच्या मनाच्या पटलावर छाप पाडत असतात. जाहिरात कोणतीही का असो ती पाहून...
All Rights Reserved, 2018 © by मुक्त मी . Powered by Blogger.