By MAHESH BHUWAD - March 31, 2020




दिवस आहे हे Lock down चे 🚷
Home Quarantine मधून बाहेर कसे पडायचे
तू येशील म्हणून...​​
कित्येक वेळ वाट पाहत बसायचे
घरभर चकरा मारत फिरायचे
Online मध्ये किती वेळ Chat करत बसायचे
२१ दिवस तुझ्याविना कसे काढायचे
विरहात कसे जगायचे
बाल्कनीत उभे राहत बाहेर बघायचे
ऑफिस चे ९ तास कसे काढायचे
बॉसचा फोन आला की उत्तर काय द्यायचे
Home Quarantine मधून बाहेर कसे पडायचे
माझ्या या घराच्या पाशी
पोलिस उभे आहे, थांब तू वाट बघ जराशी
चकवा देत बाहेर कसे पडायचे
येणारा प्रत्येक दिवस रविवार समजून
Home quarantine मधून बाहेर कधी पडायचे.
२१ दिवस तुझ्याविना कसे काढायचे
@ महेश


















  • Share:

You Might Also Like

0 comments

All Rights Reserved, 2018 © by मुक्त मी . Powered by Blogger.