मम्मी जब पुछती है ? माँ, माता, ऐसे अनेक नाम हैं माता के । लेकीन आज के ज़माने में हम सभी Universal नाम से ही पुकारते है । मम्मी, मम्मा, मॉम और भी कही नामों से। जिसे जो अच्छा लगता वही सही. जब मम्मी हमसे पुछती है ? मम्मी : मेरा काम हुआ की नहीं ? लडका : नहीं मम्मी मम्मी : क्या...




मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठ । वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ।। आज पवनपुत्र, अंजनीपुत्र, रामभक्त हनुमानाचा जन्मदिवस. सात चिरंजीवी मधील एक हनुमान. प्रश्न पडतो कि भक्त मोठा कि भगवान? शिवालय म्हटले कि शंकर आणि नंदी. हनुमानाचं जीवन म्हणजे एक भक्त के बिना भगवान अधुरा. भक्तीच्या नऊ पायऱ्या आहेत. त्यातील दास्यभक्तीच...
साधारण ८०-९० च्या दशकातील काळ असावा. लहान असताना शाळेत जाण्याच्या तयारीत असता रेडिओवरती कौसल्येचा राम बाई हे गाणं लागलं कि शांतपणे ऐकत बसायचो. माझं आवडतं गाणं असायचं. काय तो मस्त काळ होता लहानपणीचा. जसं जसं मोठं होत गेलो तस तशी हि गाणी मागे पडली. रेडिओची जागा FM ने घेतली. धावपळीच्या युगात कुठेतरी हे गाणं ऐकाला मिळालं तर खूप प्रसन्न वाटतं. हि प्रसन्नता आज मनुष्याच्या चेहऱ्यावरून हरवली आहे. भक्तीची...
All Rights Reserved, 2018 © by मुक्त मी . Powered by Blogger.