मित्रांनो, मी माझ्या लिखाणाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचत असतो. नवीन विषय घेऊन मी माझे ब्लॉग, आर्टिकल पाठवत असतो. नवीन संदर्भ, नवीन विषय हाताळत प्रबोधन करणे हाच लिखाणाचा उद्देश आहे. आजचा विषय ही तितकाच special आहे. "आजचा लेख वडिलांना समर्पित". "Father's day".
देऊन किंवा एखाद्या restaurant मध्ये जाऊन celebrate करणे, enjoy करणे असा अनेकांचा plan असतो. किंबहुना आम्ही असेच साजरे करत असतो. वडिलांना आनंद होतो. तो आनंद त्यांच्या चेहर्यावर दिसतो. हा आनंद फक्त एका दिवसासाठी का बरं असतो तो वर्षभर टिकून राहावा यासाठी आमचा प्रयत्न का नसतो याचा विचार आम्ही कधी केला आहे का? आजच्या तारखेला हा विचार करतो का? विचारा प्रश्न स्वतःच्या मनाला !


0 comments