­
­

By MAHESH BHUWAD - March 31, 2020
दिवस आहे हे Lock down चे  Home Quarantine मधून बाहेर कसे पडायचे तू येशील म्हणून...​​ कित्येक वेळ वाट पाहत बसायचे घरभर चकरा मारत फिरायचे Online मध्ये किती वेळ Chat करत बसायचे २१ दिवस तुझ्याविना कसे काढायचे विरहात कसे जगायचे बाल्कनीत उभे राहत बाहेर बघायचे ऑफिस चे ९ तास कसे काढायचे बॉसचा फोन आला की उत्तर काय द्यायचे Home Quarantine मधून बाहेर कसे पडायचे...

Continue Reading

  • Share:

मुझे ऑफिस जाना हैं ! (I want to go to the office)

By MAHESH BHUWAD - March 27, 2020
मुझे ऑफिस जाना हैं ! (I want to go to the office) आठवतंय का बरं हे गाणं  ए आई मला पावसात जाऊ दे एकदाच ग भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे ।। पण या गाण्याचा आता काय संबंध ? पावसाळा नाही पण परिस्थिती तशीच आहे बाहेर कोरोना आहे. कोरोना नावाचं व्हायरस जगभर धुमाकूळ घालतयं. त्यात आपल्याकडे संपूर्ण देशभर लॉक डाउन आहे. बाहेर जाऊ शकत नाही....

Continue Reading

  • Share:

By MAHESH BHUWAD - March 07, 2020
पडद्यामागील "ती" ८ मार्च "जागतिक महिला दिन" म्हणून साजरा केला जातो. आजची स्त्री चूल आणि मूल मध्ये न अडकता  कालबाह्य विचारांना मुरड घालून समाजातील चौकट मोडून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रीचा तिच्या स्त्रीत्वाचा आज गौरव आणि सन्मान करण्याचा दिवस. एक मुलगी ते महिला आजवरचा तीचा प्रवास कसा होता जाणून घेऊन उलगडून  घेण्याचा दिवस. International Women's Day  अगदी सहज विचारला जाणारा प्रश्न... कसं जमतं ग तुला......

Continue Reading

  • Share:
All Rights Reserved, 2018 © by मुक्त मी . Powered by Blogger.